मुंबईत बर्निंग बस,प्रवासी सुखरूप

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 15, 2017 05:02 PM IST

मुंबईत बर्निंग बस,प्रवासी सुखरूप

BUS AAG WEB copy

15 जानेवारी: अंधेरी घाटकोपर रोडवर चकाला येथे धावत्या बेस्ट बसला लागली आग लागली. बघता बघता अचानक बसनं पेट घेतला. पण प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं गेलं.

त्याच वेळी बाजूच्या उभ्या कारनंही पेट घेतला आणि ती कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

सुदैवानं या आगीत कुणीही जखमी झालं नाही.अग्निशामक दल घटनास्थळावर दाखल झालं.अवघ्या काही मिनिटात ही आग विझवण्यात आली. मात्र ही आग पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी घटनास्थळी जमली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2017 03:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...