भिलवडी बलात्कारप्रकरणी एका आरोपीस अटक

भिलवडी बलात्कारप्रकरणी एका आरोपीस अटक

  • Share this:

aaropi

14 जानेवारी :  भिलवडीमधील माळवाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याप्रकरणी माळवाडीमधील एका 26 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली.

प्रशांत ऊर्फ हिमेश सोंगटे असं आरोपीचं नाव आहे. 6 जानेवारीला भिलवडी तालुक्यातील माळवाडीमध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी आठ दिवसानंतर आरोपी सेंगटे या आरोपीस अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 14, 2017, 8:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading