'पिफ'मध्ये सात मराठी चित्रपट

'पिफ'मध्ये सात मराठी चित्रपट

  • Share this:

09 जानेवारी : 15व्या पिफ म्हणजेच पुणे अांतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. 12 ते 19 जानेवारी दरम्यान पिफमध्ये अनेकविध सिनेमांचा आस्वाद घेता येईल.

यंदा प्रसिध्द बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन आणि सुप्रसिद्ध हिंदी-मराठी अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.

स्पर्धात्मक विभागात काही मराठी सिनेमे निवडण्यात आलेत. यात अनंत महादेवन यांचा 'डॉक्टर रखमाबाई', मंगेश जोशी दिग्दर्शित 'लेथ जोशी दिग्दर्शक', राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'व्हेंटीलेटर', अपूर्व साठे दिग्दर्शित 'एक ते चार बंद', संदीप पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया', महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित 'घुमा' आणि दिग्दर्शक संदीप सावंत दिग्दर्शित 'नदी वाहते' हे सिनेमे दाखवले जाणारेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2017 09:21 PM IST

ताज्या बातम्या