मुंबईच्या महालक्ष्मी भागात महिलेवर अज्ञात व्यक्तीनं केला हल्ला

मुंबईच्या महालक्ष्मी भागात महिलेवर अज्ञात व्यक्तीनं केला हल्ला

  • Share this:

  1. girl attact

06 जानेवारी : मुंबईच्या महालक्ष्मी भागात काल एका महिलेवर हल्ला झाला. 28 वर्षांची ही महिला रस्त्यावरून जात असताना एका अज्ञात व्यक्तीनं तिच्यावर हल्ला केला. तिच्या मानेला दुखापत झालीय.

तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हल्ला करणारी व्यक्ती कोण होती, हे अजूनही कळू शकलेलं नाही. प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 6, 2017, 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading