04 जानेवारी : बिपाशा बासू आणि करण ग्रोव्हर या नवविवाहित दांपत्याने नव्या वर्षाचं स्वागत केलं ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये.सोशल मीडियावर त्यांनी अनेक फोटो पोस्ट केले आहेत त्यामुळे एकंदर या जोडीने सिडनीमध्ये चांगलीच धमाल केलेय हेच या फोटोतून स्पष्ट होतंय.
बिपाशासोबत मंकी फन करण्यात मजा येते असंही करणने लिहिलंय. नव्या वर्षाचं स्वागत परदेशात करणं हा सध्या सेलिब्रिटींचा ट्रेंड आहे त्यात बिपाशा-करणने सिडनी गाजवून याचीच प्रचिती दिलीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा