सेवा शुल्काच्या 'ऐच्छिक' अटीने गोंधळ

सेवा शुल्काच्या 'ऐच्छिक' अटीने गोंधळ

  • Share this:

service tax02 जानेवारी : सरकारनं हॉटेलमधील दोन हजार रुपयांपर्यंतच्या खाण्यावर सेवा कर माफ केलाय. तर सेवा शुल्क ऐच्छिक केलंय. सरकारच्या या निर्णायानं गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

हॉटेलमध्ये आता सर्व्हिस टॅक्स लागणार नाही मात्र सर्व्हिस चार्ज देण्याचं बंधन नाही असं सरकारनं जाहीर केलंय.एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस आवडली नाही तर तुम्ही सर्व्हिस चार्ज नाकारु शकता. हॉटेलमध्ये 5 ते 20 टक्क्यांपर्यंत सर्व्हिस चार्ज लावण्यात येतो. त्यामुळे ग्राहक आणि हॉटेल मालकांमध्येच प्रेमसंवाद रंगण्याची शक्यता आहे. सर्व्हिस चार्ज हा हॉटेलला मिळतो तर टॅक्स हा सरकारकडे जमा होत असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 2, 2017, 8:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading