नोटबंदीमुळे मोठी बेकारी निर्माण होऊ शकते - शरद पवार

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 1, 2017 05:05 PM IST

नोटबंदीमुळे मोठी बेकारी निर्माण होऊ शकते - शरद पवार

01 जानेवारी : नोटबंदीनंतर देशात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या नव्या नोटा सापडतायतच कशा? असा प्रश्न उपस्थित केलाय माजी केंद्रीय कृषिमंत्री मंत्री शरद  पवार यांनी.नवीन नोटांना पाय फुटले का असं म्हणत त्यांनी सरकारला टोमणाही हाणला.

पुरंदर पंचायत समितीच्या इमारत उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला.या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात मोठी बेकारी निर्माण होण्याची भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2017 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...