S M L

दीपिकाचा पहिला हाॅलिवूडपट आधी भारतात रिलीज

Sonali Deshpande | Updated On: Dec 29, 2016 01:24 PM IST

दीपिकाचा पहिला हाॅलिवूडपट आधी भारतात रिलीज

29डिसेंबर: दीपिकाचा पहिला हॅालिवुड सिनेमा ट्रिपल एक्स सीरिजचा 'रिटर्न ऑफ झँडर केज' सर्वात प्रथम भारतात रिलीज होणार आहे.सिनेमा 14 जानेवारी भारतात रिलीज होईल,तर जगभरात या सिनेमाला 20 जानेवारीला रिलीज करण्यात येणार आहे.

दीपिकाने ही खूशखबर ट्विट करून फॅन्सची सिनेमाबद्दलची उत्सुकता अजूनच वाढवली आहे. 2002 आणि 2005मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमांच्या सीरिजमधला हा तिसरा सिनेमा.सिनेमात विन डिझेलची महत्त्वाची भूमिका आहे.


Loading...

 

या अॅक्शनपटातली दीपिकाची अॅक्शन पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 29, 2016 11:45 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close