यशच्या उपचारासाठी मदतीचे हात सरसावले

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 26, 2016 08:43 AM IST

यशच्या उपचारासाठी मदतीचे हात सरसावले

003.mp401

26डिसेंबर:अकोल्याच्या यश उमाळेच्या आजाराबाबत आयबीएन लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर यशकडे मदतीचा ओघ सुरु झालाय. यश उमाळेच्या उपचारासाठी लागणारे पैसे देण्याची तयारी युवासेनेचे नेते पूर्वेश सरनाईक यांनी दाखवलीये. पूर्वेश यांनी यशच्या बँक खात्यात तातडीने पैसे जमा करण्याची तयारी दाखवलीये.

दुसरीकडे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनीही यशच्या उपचाराचा खर्च सरकारकडून करण्यात येईल असं आश्वासन दिलंय.

यशच्या उपचारासाठी त्याच्या वर्गमित्रांनी मदतनिधी गोळा करण्यासाठी मोहीम सुरु केलीये. या संदर्भातली बातमी आयबीएन लोकमतवर दाखवल्यानंतर यशसाठी मदतीचे हात पुढे आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2016 08:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...