News18 Lokmat

उसाच्या शेतात सापडली बिबट्याची पिल्लं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 20, 2016 07:36 PM IST

उसाच्या शेतात सापडली बिबट्याची पिल्लं

[wzslider] 20 डिसेंबर : शिरुर तालुक्यातील पिपळसुट्टी गावातील कैलास कोकरे यांच्या शेतात उसाची तोडणी चालू असताना बिबट्याचे तीन पिल्लं सापडलीये. यावेळी त्या पि ल्लांची आई याच उसाच्या शेतात होती. यानंतर वनविभागाने त्वरीत घटनास्थळी जावून बिबट्याच्या बछड्यांना शेजारील दुसऱ्या उसाच्या शेतात सोडून दिलं. या पिल्लांमध्ये एक मादी आणि दोन नर अशी तिन पिल्ले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2016 07:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...