सलमानचा मुंबई पालिकेला मदतीचा हात

सलमानचा मुंबई पालिकेला मदतीचा हात

  • Share this:

 salman_bmc17 डिसेंबर : अभिनेता सलमान खान आज चक्क मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात अवतरला .मात्र यावेळी त्यानं कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाहीये. तर यंदा सल्लुमियां पालिकेला मदत करण्यासाठी आला होता.

स्वच्छ भारत अभियानाचाच भाग असलेल्या हागणदारी मुक्त गावाच्या संकल्पनेचा सलमान हा ब्रँड अॅम्बेसेडर व्हावा असा पालिकेनं प्रस्ताव दिला होता.  त्याबाबत माहिती देण्यासाठी सलमान आज पालिकेत आला होता. शिवाय त्याची बींग ह्युमन ही संस्था पालिकेला काही मोबाईल टॉयलेट्स दान करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 17, 2016, 6:24 PM IST

ताज्या बातम्या