S M L

प्रियांका जागतिक सदिच्छा दूत

Sonali Deshpande | Updated On: Dec 14, 2016 03:32 PM IST

प्रियांका जागतिक सदिच्छा दूत

14 डिसेंबर - प्रियांका चोप्राची पाचही बोटं सध्या तुपात आहेत. तिच्या शिरपेचात आणखी एर तुरा खोचला गेलाय. जाताहेत.युनिसेफने तिची निवड जागतिक सदिच्छा दूत म्हणून केलीये.तिने ही गोड बातमी ट्विटरवरून तिच्या चाहत्यांना सांगितली.

 

ती म्हणते,'इंडस्ट्रीत दहा वर्ष झाल्याचं खरंच वाटत नाहीय. जागतिक सदिच्छा दूत म्हणून काम सन्मानित झाल्यासारखं वाटतंय.अशा काही गोष्टींमुळे आजही आपल्यात माणुसकी शिल्लक असल्याचं दिसतं.'

तिच्या क्वांटिकोमधल्या कामामुळे ती जगभरात पोहचलीय. तिचा पहिला सिनेमा 'बेवॉच'सुध्दा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तिने फुटबॉल स्टार डेव्हिड बेकहॅम आणि अभिनेत्री मिली बॉबी ब्राऊन यांच्यासोबतचा तिचा फोटो पोस्ट केलाय.तिच्यावर सोशल मीडियातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.अनेकांनी तिला यासाठी शुभेच्छा दिल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 14, 2016 03:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close