S M L

आरे कॉलनीत कोसळलं हेलिकॉप्टर

Sonali Deshpande | Updated On: Dec 11, 2016 03:03 PM IST

आरे कॉलनीत कोसळलं हेलिकॉप्टर

11 डिसेंबर : मुंबईच्या आरे कॉलनी इथे आज एक हेलिकॉप्टर कोसळलं. आरे रॉयल पाम इथे ही घटना घडली. हेलिकॉप्टर

कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. आतमध्ये चार जण होते.त्यानंतर लगेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या दुर्घटनेत चारजण जखमी झालेत.  चौघांपैकी पायलट प्रफुल्ल मिश्रा यांचा मृत्यू झालाय. हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झालाय. जखमींना सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेलिकॉप्टर दुर्घटनेचं नक्की कारण अजून कळलं नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2016 01:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close