बिबट्याचा ट्रान्सफॉर्मरवर चढण्याचा प्रयत्न जीवावर बेतला

बिबट्याचा ट्रान्सफॉर्मरवर चढण्याचा प्रयत्न जीवावर बेतला

  • Share this:

bibtya4405 डिसेंबर : शिर्डीजवळील अकोले तालुक्यातील देवठाण गावात वीजेच्या धक्क्याने एका बिबट्याचा मृत्यू झालाय. ट्रान्सफॉर्मरवर चढण्याचा प्रयत्न करत असताना जबरदस्त धक्का बसल्याने त्याचा मृत्यू ओढावलाय.

देवठाण गावातील पोलीस पाटलाच्या घराजवळील वीजेच्या ट्रान्सफॉर्मरपाशी ही घटना घडलीय. रात्री भक्ष्याचा पाठलाग करताना तो ट्रान्सफॉर्मरवर चढण्यासाठी गेला असावा आणि त्यातच वीजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वनविभाग आणि देवठाणमधील ग्रामस्थांनी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 4, 2016, 3:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading