'खिलाडी' लवकरच 'जॉली एलएलबी-2'तून भेटीला

 'खिलाडी' लवकरच 'जॉली एलएलबी-2'तून भेटीला

  • Share this:

joll llb 203 डिसेंबर : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या जॉली एलएलबी 2 चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच त्याने ट्विट केलाय. येत्या 10 फेब्रुवारीला हा चित्रपट थिएटर्समध्ये पाहायला मिळेल.

सुभाष कपुर लिखित-दिग्दर्शित हा सिनेमा अर्शद वारसी आणि बोमन इरानीच्या जॉली एलएलबीचा सिक्वेल असणार आहे. अक्षयसोबत हुमा कुरेशी आणि सौरभ शुक्ला या चित्रपटात पाहायला मिळतील.

अक्षय कुमारचे हे वर्ष व्यावसायिकदृष्ट्या छान गेलंय. एअरलिफ्ट आणि रुस्तमच्या यशाने तो समाधानी होता. या आगामी चित्रपटाकडुनही त्याला तशाच अपेक्षा आहे. jolly llb

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2016 07:39 PM IST

ताज्या बातम्या