राष्ट्रवादी मेळावा गोंधळ प्रकरणी 4 कार्यकर्त्यांना अटक

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2016 12:20 PM IST

sanjay_dina_patil430 नोव्हेंबर : मुंबई - चेंबूर येथील राष्ट्रवादीच्या सभेतील गोंधळ प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना केली अटक केलीये. तर 5 जण अजूनही फरार आहेत.

देवनारामध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांच्या कालच्या सभेत माजी खासदार संजय दीना पाटील आणि त्यांच्या गुंडांनी धुडगूस घालत गोळीबार केल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. यात 5 ते 8 जणजखमी झालेत. या सभेच्या काही दृश्यांमध्ये संजय दीना पाटील हे व्यासपीठावर दिसत असून त्यांच्या हातात रिव्हॉल्व्हर असल्याचं स्पष्ट दिसतंय. या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर 4 जणांना अटक करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2016 12:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...