पश्चिम महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2016 07:11 PM IST

पश्चिम महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी

pachim_maharashtra328 नोव्हेंबर : नगरपरिषद निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालंय. आतापर्यंत हाती आलेल्या निकालात स्थानिक पक्षांनी वरचष्मा कायम राखला आहे. नेमकं कुठे कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत त्याची ही यादी...

 पश्चिम महाराष्ट्र

1.    इस्लामपूर - निशिकांत पाटील, सर्वपक्षीय

2.    पन्हाळा - रुपाली धडेल, जनसुराज्य पक्ष

3.    गडहिंग्लज, कोल्हापूर - स्वाती कोरी, जनता दल

Loading...

4.    पेठवडगाव, कोल्हापूर - मोहनलाल माळी, सर्वपक्षीय

5.    जयसिंगपूर - डॉ. नीता माने, ताराराणी आघाडी

6.    कुरुंदवाड - जयराम पाटील, काँग्रेस

7.    श्रीरामपूर, नगर - अनुराधा आदिक, महाआघाडी (सत्ता काँग्रेसची)

8.    राहाता, नगर - ममता पिपाडा, भाजप

9.    राहुरी नगरपालीका, नगर - प्राजक्त तनपुरे, जनविकास आघाडी

10.    पाथर्डी, नगर - डॉ. मृत्यूंजय गरजे, भाजप

11.    कोपरगाव, नगर - विजय वहाडणे - अपक्ष

12.    कागल नगरपालिका - माणिक रमेश माळी, राष्ट्रवादी काँग्रेस

13.    मुरगुड, कोल्हापूर नगरपरिषद - राजेखान जमादार, शिवसेना

14.    सांगोला - राणी माने, महायुती

15.    आष्टा, सांगली - स्नेहा माळी, आष्टा शहर आघाडी

16.    महाबळेश्वर - स्वप्नाली शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस

17.    पलूस, सांगली नगरपालिका - राजाराम सदामते, काँग्रेस

18.    विटा - प्रतिभा पाटील - काँग्रेस

19.    मलकापूर, कोल्हापूर - अमोल केसरकर, भाजप

20.    सातारा - माधवी कदम, सातारा विकास आघाडी

21.    संगमनेर, नगर - दुर्गाताई तांबे, काँग्रेस

22.    तासगाव, सांगली - विजय सावंत, भाजप

23.    कुर्डुवाडी, सोलापूर - समीर मुलाणी - सेना

24.    दुधनी, सोलापूर - भीमाशंकर इंगळे, भाजप

25.    मैंदर्गी, सोलापूर - दिप्ती केशूर, पाटील-केशूर-बांगी- शाब्दी गट

26.    मंगळवेढा नगरपालिका, सोलापूर - अरुणा माळी, राष्ट्रवादी काँग्रेस

27.    पंढरपूर नगरपालिका - साधनाताई भोसले, भाजप आणि पंढरपूर मंगळवेढा आघाडी

28.    बार्शी, सोलापूर - असिफ तांबोळी, शिवसेना

29.    देवळाली प्रवरा - सत्यजित कदम - भाजप

30.    अक्कलकोट - शोभा खेडगी - भाजप

31.    करमाळा - वैभव जगताप - काँग्रेस

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2016 07:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...