मराठवाड्यातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी

मराठवाड्यातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी

  • Share this:

marathwada428 नोव्हेंबर : नगरपरिषद निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालंय. मराठवाड्यात  राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहे. नेमकं कुठे कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत त्याची ही यादी...

1.    गेवराई, बीड - सुशील जवंजाळ, भाजप

2.    अंबाजोगाई - रचना मोदी, काँग्रेस

3.    परळी वैजनाथ, बीड - सरोजिनी हालगे, राष्ट्रवादी काँग्रेस

4.    जिंतूर, परभणी - सबिया बेगम कपिल फारुखी, राष्ट्रवादी काँग्रेस

5.    - धारूर, बीड - डाँ स्वरूपसिंह हजारी, भाजप

6.    मानवत, परभणी - शिवकन्या स्वामी

7.    पाथरी नगरपरिषद - मीना भोरे, राष्ट्रवादी काँग्रेस

8.    उस्मानाबाद - मकरंद उर्फ नंदू राजे निंबाळकर, शिवसेना

9.    भूम, उस्मानाबाद - झाकीर सौदागर, राष्ट्रवादी काँग्रेस

10.    परंडा उस्मानाबाद - जाकीर सौदागर - राष्ट्रवादी काँग्रेस

11.    उमरगा, उस्मानाबाद - प्रेमलता टोपगे, काँग्रेस

12.    तुळजापूर - अर्चना गंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस

13.    मुरूम - अनिता अंबर - काँग्रेस

14.    कळंब - सुवर्णा मुंडे - राष्ट्रवादी काँग्रेस

15.    नळदुर्ग,उस्मानाबाद - रेखा हरीदास जगदाळे - राष्ट्रवादी काँग्रेस

16.    बीड, भारत क्षीरसागर,राष्ट्रवादी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 28, 2016, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading