विदर्भातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी

विदर्भातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी

  • Share this:

vidarbha3328 नोव्हेंबर : विदर्भात नगरपरिषद पालिकेत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत आपला गड मजबूत केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांमुळे भाजपला हे घवघवीत यश मिळालंय. विदर्भात नेमकं कुठे कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत त्याची ही यादी...

1.    नांदुरा - रंजनी जवरे, अकोट नगरविकास आघाडी

2.    दारव्हा नगरपरिषद, यवतमाळ : बबन इरवे, सेना

3.    देवळी, वर्धा - सुचिता मडावी, भाजप

4.    वर्धा नगरपरिषद - अतुल तराळे, भाजप

5.    अंजनगाव सुर्जी, अमरावती - कमलकांत लाडोळे, भाजप

6.    धामणगाव रेल्वे, अमरावती - प्रताप अड्सड - भाजप

7.    जळगाव जामोद, बुलडाणा - सीमा कैलास डोबे. भाजप

8.    मेहकर, बुलडाणा - कासम गवळी, काँग्रेस

9.    शेगाव, बुलडाणा - शकुंतला बूच, भाजप

10.    सेलू, परभणी - विनोद बोराडे, जनशक्ती विकास आघाडी

11.    पातूर, अकोला - प्रभा कोथळकर, काँग्रेस

12.    तेल्हारा, अकोला - जयश्री फुंडकर, भाजप

13.    मूल, चंद्रपूर - रत्नमाला भोयर, भाजप

14.    गंगाखेड, परभणी - विजय कुमार तापडिया, काँग्रेस

15.    आर्वी, वर्धा - प्रशांत सव्वालाखे, भाजप

16.    आर्णी, यवतमाळ - अर्चना मंगाम, शिवसेना

17.    बुलडाणा - नजमुन्निसा सज्ज़ाद, भारिप बहुजन महासंघ

18.    राजुरा, चंद्रपूर - अरुण धोटे, काँग्रेस

19.    वरोरा, चंद्रपूर - ऐहतेशाम अली, भाजप

20.    दर्यापूर, अमरावती - नलिनी प्रकाश भारसाकळे - भाजप

21.    कारंजा लाड, वाशिम - शेषराव ढोके, भारिप

22.    कारंजा - प्रकाश ढोके, भाजप

23.    देऊळगाव राजा - सुनीता शिंदे, भाजप

24.    मंगरुळपीर - डॉ गजाला खान - भारिप

25.    दारव्हा - बबनराव हिरवे, शिवसेना

26.    पुसद - अनिता मनोहर नाईक - राष्ट्रवादी काँग्रेस

27.    उमरखेड - नामदेव ससाणे, भाजप

28.    घाटंजी - नयन ठाकूर - शहर विकास आघाडी

29.    बाळापूर - सय्यद खातिब - काँग्रेस

30.    मूर्तीजापूर - मोनाली गावंडे - भाजप

31.    मोरशीनगर - शीला रोडे, भाजप

32.    अकोट - हरिनारायण माकोडे - भाजप

33.    वाशिम - अशोक हेडा - शिवसेना

34.    दिग्रस - सदफजहाँ जावेद पहेलवान - अपक्ष

35.    वणी - कारेंद्र बोरडे - भाजप

36.    शेंदुरजना घाट - रूपेश मांडवे - भाजप

37.    अचलपूर - सुनीता फिस्के, शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2016 06:42 PM IST

ताज्या बातम्या