राज्यात नगरपरिषदेसाठी शांततेत मतदान

राज्यात नगरपरिषदेसाठी शांततेत मतदान

  • Share this:

voiting_nagarpalika

27 नोव्हेंबर : राज्यातील नगरपालिका निवडणुकींच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान सुरु झालं आहे. पहिल्या टप्प्यात 147 नगरपालिका आणि 18 नगर पंचायतींसाठी मतदान होत आहे.

दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान

सावंतवाडी 56.34 टक्के

वेंगुर्ले 61.77 टक्के

मालवण 57.87 टक्के

देवगड 67.45 टक्के

दुपारी 3.30 पर्यंत नगरपरिषदेसाठी मतदान

महाड - 61.34 टक्के

मनमाड - 49 टक्के

खेड - 70.04 टक्के

मुरुड - जंजिरा 60 टक्के

रोहा - 64.49 टक्के

श्रीवर्धन - 59.26 टक्के

माथेरान - 76.24 टक्के

खोपोली - 58 टक्के

पेण -59.72 टक्के

उस्मानाबादमध्ये सरासरी 58 टक्के

उस्मानाबाद - 46 टक्के

तुळजापूर - 64 टक्के

नळदुर्ग - 59 टक्के

उमरगा - 52 टक्के

मुरुम - 60 टक्के

कळंब - 56 टक्के

भूम - 63 टक्के

परंडा - 64 टक्के

दुपारी 1.30 वाजेपर्यंतची स्थिती

कोकण- 47 टक्के

पुणे- 44 टक्के

नाशिक- 37 टक्के

औरंगाबाद-41 टक्के

अमरावती- 35 टक्के

नागपूर- 28 टक्के

सरासरी- 38 टक्के

सांगली - 53 टक्के

नाशिकमध्ये दुपारी 2 पर्यंत - 45 टक्के

तासगाव - 56.60 टक्के

खानापूर - 67.53 टक्के

इस्लामपूर - 47.31 टक्के

पळूस - टक्केवारी -53.17 टक्के

कागल - 56.26 टक्के

कोल्हापूर - गडहिंग्लज 1.30 पर्यंत 46.96 टक्के

रत्नागिरी -1.30 वाजेपर्यंत दापोलीत 54.28 टक्के

सटाणा दुपारी 4 वाजेपर्यंत 61.74 टक्के मतदान

शिरपूर वरवाडे नगरपरिषद 59. 73 टक्के

======================================================================================================

सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने जोरदार तयारी केली आहे. मतदानावेळी कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

यावेळी थेट जनतेमधून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या चुरस रंगली आहे. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, चंद्रकांतदादा पाटील अशा दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. हे सगळे जरी बडे नेते असले तरी त्यांची खरी ताकद ही त्यांच्या बालेकिल्ल्यात कोण निवडून येतं, यावर अवलंबून असते.

2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आज सर्वात मोठी आणि महत्त्वाची निवडणूक होत आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्ष शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या निवडणुकीमध्ये कस लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 27, 2016, 3:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading