अनिल कपूरची वेब सीरिजमध्ये एंट्री

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Nov 24, 2016 03:42 PM IST

अनिल कपूरची वेब सीरिजमध्ये एंट्री

anil-kapoor-in-25

24 नोव्हेंबर: अनिल कपूर लवकरच हॉलिवूडच्या 'पायलट' नावाच्या वेब सीरिजमध्ये  दिसणार आहे.मायकल फेबरच्या ' द बुक ऑफ स्ट्रेंज न्यु थिंगस्' या पुस्तकावर आधारित ही  बेव सिरीज आहे. केविन मॅकडोनाल्ड यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलंय.

या आधी अनिल कपूर यांनी 'स्लमडॉग मिलेनिअर', 'मिशन इंपॉसिबल:घोस्ट प्रोटोकॉल',आणि '24' या  हॉलिवूड निर्मितीत दिसले होते. पण त्यांची ही पहिली हॉलिवूड  वेब सीरिज असेल.लवकरच या सीरिजच्या शूटला सुरुवात होईल.

डिजिटल मीडियासाठी काम करताना आपल्याला टेंशन आल्याचं अनिल कपूर म्हणाले. ही सीरिज म्हणजे साय-फाय ड्रामा आहे. या नव्या वेब सीरिजबद्दल उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2016 03:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...