हे देशाला मिळालेलं आर्थिक स्वातंत्र्यच -मुख्यमंत्री

  • Share this:

CMsadas19  नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैसेवाल्यांची झोप उडविली आहे. 1000 - 500 च्या नोटा बंद करणे हा केंद्राचा निर्णय म्हणजे देशाला मिळालेलं आर्थिक स्वातंत्र्यच आहे. केवळ 50 दिवस मोदी यांच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केलं आहे.

देवळी नगर परिषद मधील प्रचार सभेसाठी आले असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.त्याबरोबर जनधन योजनेतून गोर गरीब जनतेला आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे असा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणा सिलेंडर सबसिडी सोडण्याच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 19, 2016, 8:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading