राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

  • Share this:

raj_thackery

19 नोव्हेंबर : मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी नोटाबंदीवर भाजप आणि मोदींवर निशाणा साधला.त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...

माझ्यासाठी देशातील जनता महत्वाची आहे - राज ठाकरे

कर्नाटकचा खासदार आपल्या मुलीचं नोटा बंदीनंतर देखील 500 कोटीचं लग्न करतो

जिल्हा बँका बंद केल्या. शेतक•यांच्या विचार केला नाही -राज ठाकरे

जिल्हा बँके संदर्भात सरकारमध्ये संभ्रम - मी बाळा नांदगावकर यांना बोललो होत अशा निर्णायाने दंगली घडतील - काल आता सुप्रिम कोर्टचं म्हणलं

संघाच्या प्रतिक्रियेची वाट पहात होतो -राज ठाकरे

सकाळी गोव्यात भाषण देताना हुंदका येतो आणि संध्याकाळी पवारांचं कौतुक करता -राज ठाकरे

मी ज्या-ज्या लोकांशी बोललो त्यांनी हा निर्णय देशाला खड्‌ड्यात घालणार आहे --राज ठाकरे

या निर्णयाबद्दल कोणत्याच मंत्र्यांना माहिती नाही,ही लोकशाही की हुकुमशाही -राज ठाकरे

- लोकसभा निवडणुकीचा खर्च अद्याप भाजपनं मांडला नाही -राज ठाकरे

तयारी दहा महिन्यांपूर्वी केली असली तर नवीन नोटेवर गव्हर्नरची सही कशी ? -राज ठाकरे

दोन हजार रुपयांची नोट का आणली काळा पैसा थांबणार कसा ?-राज ठाकरे

तयारी नसलेला निर्णय का घेतला -राज ठाकरे

घरात दोन उंदीर झाले तर अख्ख घर जाळलं, राज ठाकरेंची टीका

देशात खेळता पैसा 16 ते 17 लाख कोटी -राज ठाकरे

एटीएममधून लोक पैसे काढतात हे करन्सी काढताना माहित नव्हतं का ? -राज ठाकरे

दहा महिन्यांपासून तयारी सरू आहे तर नोटांची टेंडर दहा दिवसांपूर्वी का काढली -राज ठाकरे

अरुण जेटलींनी पंजाब निवडुणकीचा फॉर्म भरताना 82 लाख रुपये रोख दाखवले आज त्यांनी काय केलं असतं

देशातल केवळ साडेचार टक्के लोक इन्कम टॅक्स भरतात -राज ठाकरे

काळा पैसे असणा•यांकडे धाडी का घातल्या नाहीत लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं -राज ठाकरे

काळा पैसा कुठे आहे हे माहित नाही का ?-राज ठाकरे

मोदींनी घेतलेला निर्णय फसला तर देश खड्‌ड्यात जाईल -राज ठाकरे

नोटाबंदीमुळे अनेकांचा पत्ता कट, काहींना उकळ्या -राज ठाकरे

चांगलं होणार असेल तर विरोध कशाला ?-राज ठाकरे

कुठलाही विचार न करता हा निर्णय घेतला असेल तर देश खड्‌ड्यात जाईल -राज ठाकरे

या गोष्टीमुळे देश सुधारणार असेल तर स्वागत - राज ठाकरे

भाजपतल्या नेत्यांचं दोन्हीकडून मरण - राज ठाकरे

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 19, 2016, 1:34 PM IST

ताज्या बातम्या