तुळजापुरात बोलेरो गाडीत सापडले 6 कोटी, सर्व 500-1000 च्या नोटा

तुळजापुरात बोलेरो गाडीत सापडले 6 कोटी, सर्व 500-1000 च्या नोटा

  • Share this:

tuljapur_nota414 नोव्हेंबर : 500 आणि 1000 हजारांचा नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे काळापैशावाल्याचे धाबे चांगलेच दणाणले आहे. आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुरात एका बोलेरो गाडीतून तब्बल 6 कोटींची रोकड जप्त करण्यात आलीये. यात 500 आणि 1000 च्या नोटा होत्या.

परभणीहुन सांगलीकडे जाणा-या बोलेरो गाडीतूनही 6 कोटींची रक्कम नेण्यात येत होती. संतोष राऊत यांच्या निवडणूक पथकाने गाडीची तपासणी केली असा गोणी भरून सहा कोटींची रोकड आढळून आली.

सर्व रक्कम 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा होत्या. या नोटा कुणाच्या होत्या, आणि गाडी कुणाची होती याची पोलीस आणि निवडणूक विभागाकडून चौकशी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 14, 2016, 4:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading