जयललितांच्या आजारपणामुळे वाढदिवसाचं सेलिब्रेशन नाही-कमल हासन

जयललितांच्या आजारपणामुळे वाढदिवसाचं सेलिब्रेशन नाही-कमल हासन

  • Share this:

kamal jailalita

7 नोव्हेंबर: कमल हासनचा आज 62वा वाढदिवस. पण आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचं कमल हासननं सांगितलंय. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे आपण वाढदिवसाचं कुठलंच सेलिब्रेशन करणार नसल्याचं कमल हासन म्हणाला.

आठवड्यापूर्वीच कमल हासन आणि गौतमी विभक्त झाले. 13 वर्षांचं सहजीवन स्पष्टात आलं. त्यानंतर लगेचंच वाढदिवस आला. त्यामुळेही कमल हासनला सेलिब्रेशन नकोय.

कमल हासनच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या फॅन्सनीही कुठलंच सेलिब्रेशन आयोजित केलं नाहीय.

कमल हासनची मुलगी श्रुती हासननं ट्विटवरून आपल्या वडिलांना शुभेच्छा दिल्यात. श्रुती आपल्या वडिलांसोबत 'साबाश नायडू' सिनेमात काम करतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 7, 2016, 2:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading