सुहानाचं कुणी चुंबन घेतलं,तर मी त्याचे ओठ तोडेन- शाहरूख खान

Samruddha Bhambure | Updated On: Nov 7, 2016 12:44 PM IST

 सुहानाचं कुणी चुंबन घेतलं,तर मी त्याचे ओठ तोडेन- शाहरूख खान

07 नोव्हेंबर: करण जोहरचा 'कॉफी विथ करण'चा पाचवा सिझन सुरू झालाय. पहिल्या भागात शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांनी खूप धमाल केली. पण शाहरूखला त्याची मुलगी सुहानाबद्दल असा प्रश्न विचारला की त्यामुळे तो भडकला.

करणनं शाहरूखला विचारलं की सुहानचं कुणी चुंबन घेतलं तर तू काय करशील? यावर किंग खान रागावला आणि म्हणाला, मी त्याचे ओठ तोडेन.

त्यानंतर सेटवरचं वातावरण थोडं गंभीर झालं. शाहरूखच्या या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य वाटलं.शाहरूख मुलीच्या बाबतीत इतका पझेसिव्ह आहे हेही समोर आलं.

शाहरूख आणि आलियाचा 'डियर जिंदगी' येत्या 25 नोव्हेंबरला रिलीज होतोय.पहिल्यांदाच दोघं एकत्र मोठ्या पडद्यावर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2016 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close