'ए दिल है मुश्किल'ला विरोध करणाऱ्या 12 मनसे कार्यकर्त्यांना अटक

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2016 12:04 AM IST

mns_vs_karan_johar19 ऑक्टोबर :'ए दिल है मुश्किल' चित्रपटाविरोधात आंदोलन करणा•या 12 मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीये. तर आणखी काही मनसे कार्यकर्त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. आज सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. पोलिसांनी खबरदारी म्हणून मनसे कार्यकर्त्यांना अटक केलीये.

दिग्दर्शक करण जोहर यांनी यापुढे पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेणार नाही अशी जाहीर ग्वाही दिली. त्यानंतर सुद्धा मनसेनं आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी ए दिल है मुश्किल चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिलाय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2016 12:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...