नांदूरमध्यमेश्वर धरणावर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी

नांदूरमध्यमेश्वर धरणावर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी

  • Share this:

09 ऑगस्ट : स्टंटबाजांना स्वतःची जिवाची पर्वा नसते..अशाच एका स्टंटबाजाचा व्हिडिओसमोर आलाय. नाशिकच्या नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या दरवाजावर एक तरुण स्टंट करताना आढळलाय. धरणातून पाणी सोडण्यात येणार्‍या दरवाजावर हा तरुण स्टंट करत होता. nadur_dharan

दरवाजाजवळ असलेल्या लोखंडी पायर्‍यांवर हा तरुण पोहोचला. आणि तसाच खाली उतरला आणि उलटा लोबंकाळत होता. धक्कादायक बाब म्हणजे अतिसुरक्षित समजल्या जाणार्‍या धरणावर हा तरुण गेलाच कसा असा प्रश्न निर्माण झालाय. या तरुणाला दरवाजापर्यंत जाऊच कसं दिलं असा प्रश्न निर्माण झालाय. या प्रकरणी पोलिसांनी 3 तरुणांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणानंतर प्रत्येक धरणावर प्रतिबंध करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 9, 2016, 6:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading