परभणीतून आणखी एक आयसिस संशयित ताब्यात

परभणीतून आणखी एक आयसिस संशयित ताब्यात

  • Share this:

isis_pune_ats07 ऑगस्ट : आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधीत आणखी एका संशयित तरुणाला परभणीतून ताब्यात घेण्यात आलंय. शेख इक्बाल अहमद असं या संशयिताचं नाव आहे. महाराष्ट्र एटीएसने त्याला ताब्यात घेतलंय.

परभणीतून मागील महिन्याता नासेरबेन चाऊस या दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून त्याने काही संशयितांची नाव सांगितली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र एटीएसने मदिनापाटी परिसरातून शेख इक्बाल अहमदला ताब्यात घेतलंय. अहमद हा नासेरबिनचा मित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 7, 2016, 4:35 PM IST

ताज्या बातम्या