#रिओअपडेट्स : सानिया-प्रार्थना पराभूत

#रिओअपडेट्स : सानिया-प्रार्थना पराभूत

  • Share this:

07 ऑगस्ट : सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरे या जोडीला रिओ ऑलिंपिकच्या टेनिसमध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. सानिया-प्रार्थना या जोडीला चीनच्या शुआई पेंग आणि शुआई झैंग यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.sania_prathanak

महिला दुहेरीतील हा सामना पहिल्या सेटपासून अटीतटीचा झाला. पेंग आणि झेंग यांनी पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकल्यानंतर दुसरा सेट सानिया-प्रार्थनाने 7-5 असा जिंकल्यानंतर तिसर्‍या सेटमध्ये जोरदार लढत पहायला मिळाली. अखेर चीनच्या जोडीने हा सेट 7-5 असा जिंकत विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 7, 2016, 4:02 PM IST

ताज्या बातम्या