News18 Lokmat

चिदंबरम यांचा राजीनामा फेटाळला

9 एप्रिलकेंद्रीय गृहमंत्री पी चिंदबरम यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव पंतप्रधानांनी फेटाळला आहे. दंतेवाडा नक्षलवादी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत चिदंबरम यांनी राजीनामा देऊ केला होता. त्याबाबत त्यांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिले होते. पण पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चिदंबरम यांचा हा राजीनामा फेटाळला. गृहमंत्र्यानी नक्षलवाद्यांसंदर्भात कडक भाषा वापरल्याने काँग्रेसमध्ये अनेक जण नाराज झाले आहेत. तर या हल्ल्यावरून पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि चिदंबरम यांच्यातील वादही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना रुचलेला नाही.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2010 09:53 AM IST

चिदंबरम यांचा राजीनामा फेटाळला

9 एप्रिलकेंद्रीय गृहमंत्री पी चिंदबरम यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव पंतप्रधानांनी फेटाळला आहे. दंतेवाडा नक्षलवादी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत चिदंबरम यांनी राजीनामा देऊ केला होता. त्याबाबत त्यांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिले होते. पण पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चिदंबरम यांचा हा राजीनामा फेटाळला. गृहमंत्र्यानी नक्षलवाद्यांसंदर्भात कडक भाषा वापरल्याने काँग्रेसमध्ये अनेक जण नाराज झाले आहेत. तर या हल्ल्यावरून पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि चिदंबरम यांच्यातील वादही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना रुचलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2010 09:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...