ढाका हल्ल्यामागे आयसिसचा हात नाही !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2016 02:24 PM IST

०३ जुलै: बांगलादेशची राजधानी ढाका काल शनिवारी दहशतवादी हल्ल्याने हादरली. काल झालेल्या बांग्लादेश दहशतवादी हल्ल्यांमागे 'आयसिस'चा हात नसल्याचं प्रतिपादन बांगलादेश सरकारमधल्या एका मंत्र्याने केलंय.dhaka_attack

बांगलादेशमधल्याच एका दहशतवादी संघटनेने हल्ला घडवल्याचं बांग्लादेशचे गृहमंत्री असद उस्मान खान यांनी म्हटलंय.जमियत उल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचं समोर येतंय.या गटावर बांगलादेशमध्ये गेली दहा वर्ष बंदी घातली गेली आहे. या गटाचा आयसिसशी कोणताही संबंध नाही. ढाकामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २० जणांचा मृत्यू झालाय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2016 04:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...