30 मार्चमुंबई गोवा महामार्गावर लांजा येथे एक बिबट्या सकाळी जाळ्यात अडकला होता. या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. हा बिबट्या पाच वर्षांचा होता. शिकारीसाठी लावण्यात आलेल्या केबलच्या जाळ्यात हा बिबट्या अडकला होता. वनधिकार्यांच्या कर्मचार्यांनी त्याची सुटका केली होती. त्यानंतर या बिबट्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच बिबट्याचा मृत्यू झाला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा