आज होणार बारावीचा निकाल जाहीर, इथं पाहा निकाल

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 25, 2016 11:57 AM IST

आज होणार बारावीचा निकाल जाहीर, इथं पाहा निकाल

25 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेली बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज दुपारी 1 वाजता मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

12th results

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा पार पडली होती. बारावीचा निकाल आधी ऑनलाईन जाहीर होईल आणि त्यानंतर 6 ते 7 दिवसानंतर निकालची प्रत कॉलेजमध्ये उपलब्ध होईल. मागील वर्षी 27 मेला निकाल जाहीर झाला होता. यंदा दोन दिवसांपूर्वी निकाल जाहीर होणार आहे.

या वेबसाईट्सवर ऑनलाईन निकाल पाहाता येईल :

    Loading...

  • www.maharesult.nic.in
  • www.maharashtraeducation.com
  • www.hscresult.mkcl.org
  • www.rediff.com/exams

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2016 10:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...