लातूरकरच !, रितेशने मांजरा नदी खोलीकरणासाठी दिला 25 लाखांचा निधी

लातूरकरच !, रितेशने मांजरा नदी खोलीकरणासाठी दिला 25 लाखांचा निधी

  • Share this:

23 एप्रिल : पाणीटंचाईने होरपळणार्‍या लातूरसाठी आता लातूरचा सुपूत्र आणि सिने अभिनेता रितेश देशमुख पुढे आलाय. रितेशने जलयुक्त लातूरसाठी 25 लाखांचा निधी दिलीय.

ritesh_deshmukh43सिने अभिनेते रितेश देशमुख याने जलयुक्त लातूरसाठी 25 लाखांचा निधी दिलाय. त्याबरोबरच बॉलीवूडमधील सिने अभिनेतेदेखील मदतीसाठी पुढं येत असल्याचं रितेश देशमुख यांनी सांगितलंय.

लातूर शहरालगत असलेल्या मांजरा नदीच्या खोलीकरणासाठी आणि रुंदीकरणासाठी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. त्यासाठी 25 लाखांचा निधी देऊन केली मांजरा नदीच्या खोलीकरणाची पाहणी रितेश देशमुख यांनी केली. आणखी या कामांसाठी बळ मिळावं याकरिता प्रयत्न करणार असल्याचं देखील रितेशनं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 23, 2016, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading