News18 Lokmat

आमदार गोपालदास अग्रवाल यांना भाजप नगरसेवकाकडून मारहाण

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2016 10:07 PM IST

आमदार गोपालदास अग्रवाल यांना भाजप नगरसेवकाकडून मारहाण

sadsadsady

09 एप्रिल :  लोकलेखा समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार गोपाळदास आग्रवाल यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शिव शर्मा यांच्याकडून ही मारहाण करण्यात आली आहे.

गांेदियाच्या ग्रॅड सीटा हॉटेलमध्ये नगर परिषदेतील भ्रष्टाचाराबद्दल गोपाळदास आग्रवाल यांची पत्रकार परिषद सुरू असताना संध्याकाळी 6.40च्या दरम्यान ही मारहाण करण्यात आली. नगर परिषदेवर भाजपची सत्ता आहे. आमदार गोपाळदास आग्रवाल यांच्या मुलालाही मारहाण करण्यात आली आहे.

नगरपालिकेतील भ्रष्ट कामात खोळंबा घालत असल्याने शिव शर्मा ही गुंडगिरी करत असल्याचा आरोप आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2016 10:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...