News18 Lokmat

पालघरमध्ये 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन दीड वर्षांच्या मुलाचं गुप्तांग कापलं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2016 12:06 PM IST

rape-victims-पालघर - 30 मार्च : पालघरमध्ये अत्यंत भयानक, मन सुन्न करणारी घटना घडलीये. बोईसरमध्ये 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिच्या दीड वर्षांच्या भावाच्या डोक्यावर वार करण्यात आलेत. क्रूरतेचा कहर म्हणजे या दीड वर्षाच्या मुलाचं गुप्तांगही कापण्यात आलंय

बोईसरमधल्या दांडीपाडामधली ही भयानक घटना आहे. हा आरोपी फरार झालाय.पण ही पीडित मुलगी आणि तिच्या भावावर मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पालघरचे पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपअधिक्षकाच्या नेतृत्वाखाली विशेष पथक या आरोपीचा तपास करतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2016 12:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...