S M L

नव्या पिढीला 'भारत माता की जय' म्हणायला सांगावं लागतं - भागवत

Samruddha Bhambure | Updated On: Mar 3, 2016 05:38 PM IST

नव्या पिढीला 'भारत माता की जय' म्हणायला सांगावं लागतं - भागवत

03 मार्च : आताच्या पिढीला 'भारत माता की जय' म्हटलं पाहिजे असं सांगावं लागतं, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं. ते नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी भागवत यांनी सध्या देशभरात गाजत असलेल्या जेएनयू प्रकरणासंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य करताना म्हटलं की, आजकालच्या मुलांना भारत माता की जय बोला, हे शिकवायला लागतं. या गोष्टी स्वयंप्रेरणेतूनच आल्या पाहिजेत. मात्र, सध्याच्या काळात तसं घडत नाही. याउलट भारतमातेच्या विरोधात बोलणार्‍यांची संख्या देशात वाढत असल्याचं यावेळी भागवत यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2016 05:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close