अवकाळी पावसाचा फटका

अवकाळी पावसाचा फटका

12 मार्चराज्यात अनेक जिल्हांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी नागपूरसह वर्धा जिल्ह्यात वादळी पाऊस झाला.यामुळे संत्रा, गहू आणि हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे. नागपूर शहरात बर्‍याच ठिकाणी पाणी साचले होते. अमरावती जिल्ह्यात पहाटे 3 वाजल्यापासून वादळी वार्‍यासह पाऊस बरसला. या पावसाचा फटका गहू आणि हरभरा पिकाला बसला आहे.आब्यांचा मोहरही धोक्यात आला आहे. जळगावमध्ये अमळनेर आणि चोपडा तालुक्यात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला आणि जोरदार गारपीट झाली.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2010 08:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading