आयसिससाठी काम करणार्‍या 3 भारतियांची मध्य आशियातून हकालपट्टी

आयसिससाठी काम करणार्‍या 3 भारतियांची मध्य आशियातून हकालपट्टी

  • Share this:

isis_pune_ats30 जानेवारी : मध्य आशियामधून दहशतवादी संघटना आयसिससाठी काम करणार्‍या तीन भारतीयांना परत पाठवण्यात आलंय. या तिघांना एनआयएने अटक केली आहे.

त्यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे आणि भारताविरोधात युद्ध छेडण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मध्य आशियात ते आयसिससाठी निधी जमा करणे आणि जहाल साहित्य पसरवण्याचे उद्योग करत होते असं कळतंय. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं असून कसून चौकशी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 30, 2016, 3:00 PM IST

ताज्या बातम्या