S M L

आता कैद्यांसाठीही एटीएम

Sachin Salve | Updated On: Jan 28, 2016 08:46 AM IST

आता कैद्यांसाठीही एटीएम

नागपूर - 28 जानेवारी : जेलमधील कैद्यांना महिन्याकाठी मिळणारी मजुरी आणि नातेवाईंकांनी जमा केलेले पैसे काढण्यासाठी एटीएम देण्याची योजना नागपूर जेलपासून सुरू करण्यात आली आहे. एसबीआय बँकेनं यासाठी पुढाकार घेतलाय.

महिन्याला 2000 रुपये खर्च करण्याची मर्यादा आता 2500 रुपये करण्यात आली आहे. या पैशातून कैदी जेलमध्ये साबणापासून - बीडीपर्यंत जेलसर्कुलरनुसार वस्तु विकत घेऊ शकतो. जेलमधील कैद्यांनी जर वर्षभर योग अभ्यास केला तर त्याला 3 महिने शिक्षा माफ होऊ शकते अशीही नवी सवलत आता लागू झाली आहे.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2016 08:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close