महाराष्ट्रावर 'ममता'

महाराष्ट्रावर 'ममता'

24 फेब्रुवारीआपले दुसरे रेल्वेबजेट सादर करताना रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रावर विशेष 'ममता' दाखवली आहे. रेल्वेमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची घोषणा करून ममतांनी 'मराठी' माणसाच्या मागणीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे.महाराष्ट्रासाठी ममतांनी काय तरतूद केली आहे, त्यावर एक नजर टाकूया...मुंबईसाठी नव्या 101 रेल्वे- ठाणे, कसारा, बोरीवली आणि हार्बर मार्गावर 101 नव्या रेल्वेपनवेल, नेरूळ, ठाणे-वाशी मार्गावर महिला स्पेशल2014 पर्यंत एमयुटीपी पूर्ण करणार नवीन ट्रेनमुंबई - शिर्डी स्पेशल ट्रेनमुंबई - गुवाहाटी मुंबई - दरभंगा मुंबई - सिकंदराबादमुंबई - जयपूरमुंबई - इंदौरमुंबई - सुलतानपूर मुंबई - हरिद्वारकोल्हापूर - हैदराबादपुणे - रत्नागिरीपुणे - जयपूरपुणे - भुवनेश्‍वरमुंबई - कांचीपुरम पुणे - एर्नाकुलमरत्नागिरी-गोवा-बंगलोरनाशिक - हैदराबादनाशिक-ठाणेभुसावळ-विलासपूरजालना - खामगावमिरज - पंढरपूर पॅसेंजरपरळी- मिरज पॅसेंजरकोल्हापूर- सोलापूरनांदेड - बंगलोरपुणे - हावडानवे रेल्वेमार्गबेळगाव - सावंतवाडीचंद्रपूर-अदिलाबाद नवा मार्गमनमाड-इंदूर नवी रेल्वे अमरावतीच्या वडनेराजवळ वॅगन रिपेअरिंग युनिट नाशिकमध्ये स्वच्छ आणि स्वस्त पाण्याचा प्लॅन्ट

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2010 08:52 AM IST

ताज्या बातम्या