अपुर्‍या प्रकाशामुळे खेळ थांबला

अपुर्‍या प्रकाशामुळे खेळ थांबला

17 फेब्रुवारी कोलकाता टेस्टमध्ये अपुर्‍या प्रकाशामुळे अखेर चौथ्या दिवसाचा खेळ थांबवाला लागला आहे.काल रात्री आणि आज दुपारी पडलेल्या पावसाच्या सरींमुळे आज जेमतेम दोन तासांचाच खेळ झाला. आफ्रिकन टीम अजूनही 236 रन्सनी पिछाडीवर आहे. आणि त्यांच्या 7 विकेट बाकी आहेत. ग्रॅम स्मिथ, पीटरसन आणि कॅलिस पॅव्हेलियनमध्ये परतलेत. पण पावसामुळे आता टेस्टमध्ये रंगत निर्माण झाली आहे. आता ही टेस्ट ड्रॉ करण्यासाठी आफ्रिकन टीमला उद्याचा दिवस खेळून काढावा लागणार आहे. तर भारतीय टीमला आफ्रिकेच्या 7 विकेट झटपट घ्याव्या लागणार आहेत.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2010 12:02 PM IST

ताज्या बातम्या