सचिनने ठोकली 47 वी टेस्ट सेंच्युरी

सचिनने ठोकली 47 वी टेस्ट सेंच्युरी

15 फेब्रुवारीकोलकाता टेस्टचा दुसरा दिवस भारतीय बॅट्समननी गाजवला आहे. सेहवाग पाठोपाठ सचिन तेंडुलकरनेही आपली सेंच्युरी पूर्ण केली आहे. टेस्ट क्रिकेटमधील सचिनची ही 47वी सेंच्युरी. त्याचबरोबर लागोपाठ 4 टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकण्याची किमयाही त्याने केली आहे. आणि भारतात 6 हजार टेस्ट रन्सही पूर्ण केले आहेत. सेहवागबरोबर त्याने तिसर्‍या विकेटसाठी दोनशे रन्सची पार्टनरशिप केली. दोघांच्या इनिंगमुळे भारतीय टीमने पहिल्या इनिंगमध्ये आता आघाडी घेतलीय. दुसर्‍या बाजूला सेहवागनेही दीडशे रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2010 10:39 AM IST

ताज्या बातम्या