समीर गायकवाडला 9 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2015 06:18 PM IST

sameer_gaikwad_pansarecase_arrest28 सप्टेंबर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी समीर गायकवाडला आज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळीसुद्धा कोर्टात दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर कोर्टाने समीरला 9 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

आज समीरची पोलीस कोठडी संपणार होती. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तामध्ये समिरला कोर्टापुढे हजर केलं. समीरच्या बचवासाठी सनातनचे 15 वकील उपस्थित होते. तर सरकारी पक्षांच्या मदतीसाठी 20 वकील उपस्थित होते. दरम्यान, समीर गायकवाडची ब्रेन मॅपिंग चाचणी अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. सरकारी वकिलांनी समीरच्या ब्रेन मॅपिंग चाचणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2015 06:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...