S M L

आम्हाला पाठवा तुमच्या मंडळाचा ग्रुप फोटो

Sachin Salve | Updated On: Sep 26, 2015 11:53 PM IST

आम्हाला पाठवा तुमच्या मंडळाचा ग्रुप फोटो

mandal photo26 सप्टेंबर :  "गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया..."असा जयघोष करणारा बाप्पाचा पहिला भक्त म्हणजे तो प्रत्येक गणेश मंडळाचा कार्यकर्ता... कारण बाप्पाची दरवर्षी आतुरतेनं वाट पाहणार तो गणेश मंडळाचा कार्यकर्ता...आज बाप्पांना निरोप देतानाही "पुढच्या वर्षी लवकर या..."अशी हक्काने मागणी करणारा तो कार्यकर्ता... बाप्पासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी पायपीट असो, पताके लावण्याचं, रोषणाईचं काम असो, की डेकोरेशन अथवा महाप्रसादचं नियोजन...अशी सगळी काम हाच कार्यकर्ता करतो...दहा दिवस राब राब राबणार्‍या या कार्यकर्त्याचं कौतुक म्हणा..किंवा पाठ तर थोपटली पाहिजेच...म्हणूनच आम्ही आवाहन करतो समस्त मंडळांना....कार्यकर्त्यांमुळे मंडळ आणि मंडळामुळे कार्यकर्ता...पाठवा तुमच्या मंडळाचा ग्रुप फोटो आम्हाला...करा यंदाच्या गणेशोत्सवाची आठवण अवघ्या जगासोबत शेअर...फोटो अपलोड करा आमच्या बाप्पा मोरया रे वेबसाईटवर...किंवा फोटो पाठवा...ट्विटर @ibnlokamt.tv वर आणि फेसबुकवर...तुमचे फोटो झळकणार आमच्या वेबसाईटवर फोटो गॅलरीत....

फोटो कुठे पाठवणार

थेट अपलोड करा - http://www.ibnlokmat.tv/bappa-morya-re-2015/uploadpage.html

फेसबुकवर - https://www.facebook.com/bappamoryare2015

ट्विटरवर -@ibnlokamt.tv

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2015 11:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close