गुहागरच्या समुद्रात 7 पर्यटक बुडाले

गुहागरच्या समुद्रात 7 पर्यटक बुडाले

  • Share this:

ratnagiri guhagar26 सप्टेंबर : रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरमध्ये 7 पर्यटक समुद्रात बुडाल्याची घटना घडलीये. आतापर्यंत या 7 पैकी 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. 3 जण अद्याप बेपत्ता आहेत. बुडालेल्या पर्यटकांपैकी 5 जण हे मुंबई येथील चेंबूर या ठिकाणचे रहिवासी असून दोघेजण हे चिपळूणमधील गोवळकोट येथील आहेत. गेल्या चार महिन्यातील पर्यटक बुडण्याची ही चौथी वेळ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 26, 2015, 6:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading