News18 Lokmat

मुंबई क्रिकेट असोसिएशनची दुष्काळग्रस्तांसाठी 1 कोटींची मदत

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2015 02:29 PM IST

mca-24711 सप्टेंबर : मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीएच्या वतीनं दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1कोटी रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमसीएच्या कार्यकारिणीच्या गुरुवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

25 ऑक्टोबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान एक वन डे मॅच खेळवली जाणार आहे. या मॅचमधून जमलेली रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी दिली जाणार आहे. एमसीएचे उपाध्यक्ष आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2015 12:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...