एसएनडीटी गर्ल्सची कमाल, चक्क नऊवारी नेसून थरावर थर !

एसएनडीटी गर्ल्सची कमाल, चक्क नऊवारी नेसून थरावर थर !

  • Share this:

navavari44406 सप्टेंबर : दहीहंडी सारखा साहसी खेळ नऊवारी नेसून खेळला जाऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही... त्यात नऊवारी साडी नेसण्याची पंरपरा कमी होत असताना मुंबईत मुलीनी नऊवारी साडी नेसून चक्क दहीहंडी थर रचला.

ही अनोख्या पद्धतीची दहीहंडी एसएनडीटीच्या मुलींनी साजरी केली. गेली कित्येक दिवस नऊवारी नेसून प्रॅक्टीस करायची आता सवय झाली आहे त्यामुळे आता अवघड वाटत नाही , असं या मुलींनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 6, 2015, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading