उपाध्यक्षपद हवं, नाहीतर अधिवेशनावर बहिष्कार - विनोद तावडे

8 डिसेंबर विधानसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला न दिल्यास अधिवेशनावर बहिष्कार घालण्याचा इशारा भाजप नेते विनोद तावडे यांनी दिला आहे. 12 व्या विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. प्रथेनुसार उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्यात येतं. पण या पदावर काँग्रेसने पुन्हा एकदा दावा ठोकला आहे. या अगोदरही हे पद काँग्रेसकडे होतं. यावेळी काँग्रेसकडून मधुकर चव्हाण, संजय देवतळे यांची नावं आघाडीवर आहेत.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Dec 8, 2009 12:04 PM IST

उपाध्यक्षपद हवं, नाहीतर अधिवेशनावर बहिष्कार - विनोद तावडे

8 डिसेंबर विधानसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला न दिल्यास अधिवेशनावर बहिष्कार घालण्याचा इशारा भाजप नेते विनोद तावडे यांनी दिला आहे. 12 व्या विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. प्रथेनुसार उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्यात येतं. पण या पदावर काँग्रेसने पुन्हा एकदा दावा ठोकला आहे. या अगोदरही हे पद काँग्रेसकडे होतं. यावेळी काँग्रेसकडून मधुकर चव्हाण, संजय देवतळे यांची नावं आघाडीवर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2009 12:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...